Mumbai Port Trust Recruitment 2018

By Naukari Adda Team


Mumbai Port Trust Recruitment 2018

MbPT Mumbai Port Trust Recruitment (Mumbai Port Trust Bharti 2018) for 28 Sports Trainees and 46 Nursing Sister Trainee,Pharmacist Trainee,Advisor (Projects), Pilot & Marine Engineer Posts.

 

Total: 28

Position and number:

 प्रशिक्षणार्थी खेळाडू 

अ.क्र. खेळ  जागा 
1 क्रिकेट 05
2 फूटबॉल 07
3 हॉकी 09
4 कबड्डी 03
5 व्हालीबॉल 04
  Total 28

 

Qualifications:

गेल्या 3 वर्षाच्या 2015-2016 आणि 2017 या काळात पुढील स्तरावर संबंधित खेळात  प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे.
(A) आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व. आणि  किंवा (B) राष्ट्रीय स्तर सामन्यांमध्ये राष्ट्राचे प्रतिनिधित्व. आणि किंवा  (C) युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने आयोजित ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी टूर्नामेंटमध्ये कुठल्याही विद्यापीठाचे प्रतिनिधित्व. (D) आंतर जिल्हा स्तर स्पर्धेमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व (E) (i) क्रिकेटमध्ये ‘अ’ विभागात प्रतिनिधित्व (ii) हॉकी आणि किंवा फुटबॉलमध्ये सुपर/ ईलाइट  विभागात प्रतिनिधित्व.

 

Age limit: 18 ते 28 वर्षे.


How to apply: Online

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: - संयुक्त मानद सचिव मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लब,

2 रा मजला, रेल्वे मॅनेजर्स बिल्डिंग, रामजीभाई कमानी मार्ग, वसंत हॉटेलजवळ, बलार्ड इस्टेट, मुंबई 400 001


Important date:

The last date to apply: 12-11-2018.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 

Like our Facebook page for jobs updates

Close